About Wangikar Academy
Wangikar Academy embarked on its journey with a vision to nurture young minds, starting humbly and growing steadily with a passion for education.
Established in 2017-18, Wangikar Academy began as a small initiative driven by a group of educators with a zeal to make a difference in students’ lives.
Wangikar Academy has been recognized with prestigious awards for its outstanding contribution to the field of education, solidifying its position as a leader in academic excellence.

Our Unique Value Propositions
अकॅडमी मध्ये वर्षभर चालणारे काही खास उपक्रम :-
⭐ योगा -आरोग्य उत्तम राहावे यासाठी दररोज सर्वांसाठी योगा.
⭐ अभ्यास पूरक उपक्रम
NSE तर्फे फिजिक्स केमिस्ट्री व बायोलॉजी साठी परीक्षा तसेच नॅशनल सायन्स ओलंपियाड दिल्ली यांचे मार्फत परीक्षा घेतल्या जातात त्याचे मार्गदर्शन .
⭐ व्याख्याने -खास विषयांवर ख्यातनाम तज्ञांचे किमान एक व्याख्यान
⭐ सांस्कृतिक विभाग –
थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी दिन, त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून साजरा .
⭐ कला विभाग- विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करण्याच्या दृष्टीने वर्षातून एक दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन .
⭐ दत्तक पालक योजना –
विद्यार्थ्यांच्या अपेक्षित गुणात्मक आणि ज्ञानात्मक वाढ होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना संबंधित विषय शिक्षक पालकत्व घेऊन त्या विषयात उत्तम होण्याचे दृष्टीने परिपूर्ण प्रयत्न करतात .
⭐ दरवर्षी एक दिवसाच्या शैक्षणिक सहलीचे शिस्तबद्ध आयोजन .
⭐NEET रिपीटर बॅच
⭐ दरवर्षी जानेवारी मध्ये महाराष्ट्रातून इयत्ता दहावी शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च एक्झाम ( रजिस्ट्रेशन फ्री )
